2022 पासून कराडकरांच्या सेवेत तत्पर.
सर्व प्रकारच्या शासकीय आणि निमशासकीय सेवा एकाच छताखाली
आमच्या सेवा संपर्क साधानागरिक ई-सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे. 2022 पासून आम्ही ग्राहकांना विविध शासकीय आणि निमशासकीय सेवा तत्परतेने पुरवत आहोत. आमचे उद्दिष्ट आहे की सामान्य नागरिकांना सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज आणि सुलभरीत्या मिळावा.
आम्ही सातारा जिल्ह्यातील कराड येथे दोन शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहोत. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार हेच आमचे भांडवल आहे. पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड अपडेट, रेशन कार्ड, उद्योग आधार, जीएसटी रजिस्ट्रेशन आणि इतर अनेक सेवांसाठी आम्ही एक विश्वसनीय नाव आहोत.
पासून कार्यरत
समाधानी ग्राहक
विश्वासार्ह सेवा
नवीन पासपोर्ट अर्ज, रिन्यूअल आणि अपॉइंटमेंट.
नवीन पॅन कार्ड, दुरुस्ती आणि रिप्रिंट.
नवीन नोंदणी, नाव दुरुस्ती आणि पत्ता बदल.
आधार प्रिंट, पीव्हीसी कार्ड आणि इतर सेवा.
नवीन रेशन कार्ड, नाव वाढविणे/कमी करणे.
असंघटित कामगारांसाठी लेबर कार्ड नोंदणी.
5 लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे आरोग्य कार्ड.
लघु उद्योग (MSME) नोंदणी प्रमाणपत्र.
गुमास्ता परवाना नवीन आणि नूतनीकरण.
अन्न सुरक्षा परवाना नोंदणी.
नवीन GST नंबर.
विविध सरकारी योजनांची माहिती व अर्ज.
शाखा 1: एपीएमसी मार्केट समोर, बैल बाजार रोड, कराड, जि. सातारा, 415110
शाखा 2: भाजी मंडई परिसर, बिस्मिल्ला बँड जवळ, गुरुवार पेठ कराड, जि. सातारा, 415110
Google Maps वर पहा